भांडवली खर्च म्हणजे उद्योगासाठी जमिनीची खरेदी, यंत्र सामग्री, जाहिरात व विपणन, संशोधन इत्यादी बाबींवर होणारा खर्च होय. भांडवली अंदाजपत्रक ही एक प्रकारची सूची किंवा यादी आहे