भाऊसाहेबांची बखर या बखरीचे लेखक कोण?
✅ Updated recently
भाऊसाहेबांची बखर पत्ररुपातील या बखरीचा लेखक शिद्यांच्या पदरी एक सेवक असावा. या बखरीत इ. स. १७६१ च्या पानिपतच्या संग्रामाविष नीचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे.