भागांवरील हप्ते मागणी म्हणजे काय?

जेव्हा कंपनी भागधारकांना भागावर ना भरलेल्या रकमेचा काही भाग किंवा पूर्ण रक्कम देण्याची मागणी करते तेव्हा त्यास भागावरील हफ्ते मागणी असे म्हणतात.

कंपनीच्या हितासाठी फक्त संचालक मंडळाला भाग हफ्ता भागणी करता येते.
कंपनी भाग विक्रीच्या वेळी स्पष्ट करते कि भागाची विक्री किंमत कंपनीने मागणी केल्यानंतर हप्तयाने दयावी लागेल.