भागीदारी संस्था म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भागीदारी संस्था म्हणजेच पार्टनरशिप रजिस्ट्रेशन ही दोन पेक्षा अधिक लोक एकत्र येऊन जर व्यवसाय करणार असतील तर ते एक सामयिक भागीदारी संस्था म्हणजेच पार्टनरशिप फर्म सुरू करू शकतात.