भागीदारी करारामध्ये नफा-तोटा वाटपाचे प्रमाण दिलेले नसेल तर सर्व भागीदार नफा-तोटा समान प्रमाणात वाटून घेतात.