भाजक आणि अंश म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
म्हणजेच 35 या संख्येला ७ ने भाग दिला असता भागाकार 5 येतो व बाकी शून्य उरते. विभाज्य :- तर जेव्हा भागाकारात बाकी शून्य उरते तेव्हा भाजकला विभाजक आणि भाज्याला विभाज्य असे म्हणतात. किंवा जेव्हा एका संख्येला दुसऱ्या संख्येने नि:शेष भाग जातो तेव्हा ती संख्या दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे असे म्हणतात.