भारतातील जीडीपी गणना

ही खाजगी उपभोग, अर्थव्यवस्थेतील एकूण गुंतवणूक, सरकारी गुंतवणूक, सरकारी खर्च आणि निव्वळ विदेशी व्यापार (निर्यात आणि आयातीमधील फरक) यांची बेरीज आहे .