स. १९६२ साली भारत व चीन या देशांदरम्यान झालेले युद्ध होते. यात चीनने भारताचा मोठा प्रदेश गिळंकृत केला व नंतर त्यातील काही भागातून माघार घेतली.