इंटरनॅशनल डेस्क- भारत आणि चीन यांच्यात सुमारे तीन महिन्यांपासून सुरु असलेला डोकलाम वाद निवळला आहे. या दोन्ही देशात सुमारे 4057 किमीची सीमा आहे. चीनला भारताच्या पाच राज्यांच्या सीमा जोडतात. यात जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशचा समावेश आहे.