भारत आणि चीनमध्ये किती युद्धे झाली?
✅ Updated recently
ऑक्टोबर 1962 मध्ये चीनने नेफामधील पूर्वेकडील प्रदेशावर आक्रमण केले आणि अनेक भारतीय ठाणी जिंकून घेतले. त्यामुळे आशियाचे नेतृत्व करण्याचे व जागतिक कीर्ती मिळवण्याचे नेहरूंचे स्वप्न धुळीस मिळाले. जबरदस्त धक्का बसलेल्या भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी तिथून माघार घेतली आणि चिनी सैनिकांना एक प्रकारे भारताचे दरवाजे उघडून दिले.