भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध कोणी जिंकले?
✅ Updated recently
पाकिस्तानने फिरून १९६५ साली भारतावर आक्रमण केले. दुसरे युद्ध: (९ एप्रिल १९६५ – ३० जून १९६५). कच्छ रणात हे दुसरे भारत -पाकिस्तान युद्ध झाले. पार्श्वभूमी: पहिल्या युद्धात, काश्मीरला भारतापासून तोडून त्याचा पाकिस्तानमध्ये समावेश करण्याचा जिनाचा प्रयत्न फसला.