भारत आणि बांगलादेशचे संबंध कसे आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
खरंतर भारत आणि बांगलादेश यांचे संबंध सौहार्दाचे असण्यात दोन्ही देशांचं हित आहे. पण वास्तविक पाहता दोन्ही देशांमधील संबंध सर्वोच्च पातळीवर कधी गेलेच नाहीत, हेसुद्धा तथ्य आहे. 2009 नंतर दोन्ही देशांमध्ये सहकार्याबाबत अनेक उदाहरणं देतील. ईशान्य भारतात कट्टरवादी कारवायांवर आळा घालण्यासाठी बांगलादेशने अनेकवेळा सहकार्य केलं.