आज जागतिक पातळीवर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक इंग्रजी भाषा बोलणारा देश गणला जातो आणि भविष्यात येणाऱ्या स्पर्धात्मक युगात सक्षम होण्यासाठी इंग्रजी भाषेलाच लोक आपलंसं करत असल्याचं चित्र स्पष्ट आहे.