महान जैवविविधता असलेले देश
हे आहेत: भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, कोलंबिया, इक्वेडोर, इंडोनेशिया, मादागास्कर, मलेशिया, मेक्सिको, पेरू आणि झैरे. या देशांची जैवविविधता संयुक्तपणे पाहिली तर ती जगातील ज्ञात जैवविविधतेच्या ६०-७० टक्के असेल.
भारत जैवविविधतेने समृद्ध का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.