भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कधी होईल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
५.३%-६.१% हा विकासदर धरला तर भारत २०३५ मध्ये जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असे अनुमान गोल्डमन सॅक्स ह्या संस्थेने केले आहे.