भारत पाकिस्तान मध्ये पहिले युद्ध किती सालीझाला?
✅ Updated recently
भारत-पाकिस्तान पहिले युद्ध किंवा पहिले काश्मीर युद्ध हे इ. स. १९४७-४८मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढले गेलेले युद्ध होते