भारत पाचव्या स्थानावर
या सर्व देशांमध्ये महिला अब्जाधीशांची संख्या ९ आहे. जगातील पाच पैकी ४ श्रीमंत महिला अमेरिकेतील आहेत. L'Oreal च्या फ्रेंकोइस बेटेनकोर्ट मेयर्स ८१.४९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्याच वेळी वॉलमार्टची एलिस वॉल्टन ६०.१६ अब्ज डाॅलर संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत
भारत पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत देश आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.