भारत रशियाकडून कोणत्या किंमतीला तेल खरेदी करतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्येही रशियातून सर्वाधिक तेल भारतात आले होते. डिसेंबरमध्ये भारताने रशियाकडून दररोज सरासरी 11 लाख 90 हजार बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली. याच्या एक वर्ष आधी म्हणजे डिसेंबर 2021मध्ये भारत रशियाकडून दररोज फक्त 36,255 बॅरल तेल खरेदी करत असे