भारत विकसित देश होईल का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 च्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात भारताची अर्थव्यवस्था येत्या काही वर्षांत जगातील सर्वात वेगवान असेल असे म्हटले होते. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे त्यांनी लक्ष्य ठेवले आहे.