भारत विषुववृत्ताच्या उत्तरेस ८°४' उत्तर ते ३७°६' उत्तर अक्षांश आणि ६८°७' ते ९७°२५' पूर्व रेखांश दरम्यान स्थित आहे.