भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
✅ Updated recently
पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत काँग्रेसचे नेतृत्व जहाल गटाकडे होतं(लोकमान्य टिळक,नेताजी सुभाषचंद्र बोस,गोपाळ गणेश आगरकर). त्यानंतर मात्र १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे नेतृत्व हे महात्मा गांधींनी केलं.