भारताकडे किती सैनिक आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतीय सैन्यात १३,२५,००० नियमित सैनिक, ११,५५,००० राखीव सैनिक व १२,९३,३०० निमलष्करी सैनिक (एकूण ३७,७३,३०० सैनिक)