पश्चिम घाटाला ‘सह्याद्री’ असेही म्हणतात. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधून जाणारी ही पर्वतराजी आहे जी भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनार्‍याला समांतर 1,600 किलोमीटरच्या पट्ट्यात 160,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते.