जागतिक बँकेच्या मते, 2021 मध्ये भारतीय जीडीपी 3.18 लाख कोटी डॉलर म्हणजेच 263.50 लाख कोटी रुपये होता. मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या कॅलेंडर वर्षात म्हणजे 2022 मध्ये भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी-GDP) प्रथमच 3.5 लाख कोटी डाॅलर (350 लाख कोटी रुपये) च्या वर गेले आहे.