रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार १६ जुलै २०२१ रोजी भारताचा परकीय चलन साठा ८३५ दशलक्ष डॉलर्सने वाढून ६१२.७३ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.