बाबर : (कार. १५२६–३०). भारताच्या मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा जहीरूद्दीन या नावाने भारतात आला.