इंदिरा पॉइंट हे भारताचे दक्षिण टोक मानले जाते. हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील मोठे निकोबार या बेटावर आहे.