भारताची अधिकृत भाषा म्हणून हिंदी कधी स्वीकारण्यात आली?
✅ Updated recently
दरवर्षीप्रमाणे यंदाही 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जाणार आहे. 1949 मध्ये या दिवशी देवनागरी लिपीतील हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले गेले होते.