आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशची पहिली राजधानी हैदराबाद तर आता दुसरी अमरावती ही राजधानी आहे. असे ही म्हणले जाते की, विशाखापट्टणम कार्यकारी राजधानी तर कर्नुल न्यायिक राजधानी आहे.