३० सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी राखीव साठा ४.९५४ डॉलर अब्जने घसरून ५३२.६६४ डॉलर अब्ज इतका घटला आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याने ६४५ अब्ज डॉलर्सचा उच्चांक गाठला