भारतीय संस्कृती मध्ये शिष्टाचार, सभ्य संवाद, धार्मिक संस्कार, श्रद्धा आणि मूल्ये इत्यादी महत्त्वाचे घटक आहेत आणि या घटकांच्या आधारावर भारतीय संस्कृती चालते.