भारताची सागरी सीमा किती देश?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी 7516.6 किमी आहे. भारताची सीमा अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन, भूतान, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका या सात देशांशी (Neighbouring Countries of India) सलग्न आहे.