उपराष्ट्रपती पदासाठी 2022 मध्ये होणारी निवडणूक (16 व्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठीची निवडणूक प्रक्रिया) भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2022 रोजी संपत आहे.