• भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.
• भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.
• भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.
• भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%
• भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.
• भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात.
• भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.
• भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.
• भारतात एकूण घटक राज्ये : 28
• भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 8
( सुरुवातीला 7 होती ,नंतर जम्मू काश्मीर आणि लढाक 2 नवे केंद्रशासित प्रदेश बनले ,तर ही संख्या 9 झाली होती ,परंतु पुन्हा 26 january 2020 पासून दमण व दिव आणि दादरा नगर हवेली एकत्र झाल्यामुळे म्हणून आता संख्या 8 झाली आहे )
• भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान
भारताचे उत्तर व दक्षिण लांबी किती आहे?
✅ Updated recently