११ ऑगस्ट इ.स. २०२२ रोजी जगदीप धनखड यांची १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.
भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. ११ ऑगस्ट इ.स. २०२२ रोजी जगदीप धनखड यांची १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.
भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत 2022?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.