केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी आज केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला.