केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी, खाण, कोळसा आणि रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे, कोळसा सचीव, खाण सचीव, विविध राज्यांचे मंत्री, प्रधान सचीव (खाण) आणि डीजीएम/ डीएमजी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी या महत्वाच्या परिषदेला उपस्थित राहतील