भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून कोणी काम केले?
✅ Updated recently
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी शपथ घेतली. ते दीर्घ काळ, म्हणजे 17 वर्षे ह्या पदावर होते.