भारताचे पहिले लढाऊ विमान कोणते आहे?
✅ Updated recently
नॅट (अजित) भारताने इंग्लंडमधील 'फॉलंड' या ब्रिटिश कंपनीबरोबर सप्टेंबर १९५६ मध्ये एक करार करून त्याअन्वये लढाऊ विमानांचे तयार सांगाडे भारतात आणून, त्यांची बंगलोरमध्ये बांधणी सुरू केली. 'नॅट' हे पहिले भारतीय बनावटीचे लढाऊ विमान बांधण्यात आले.