भारताचे पहिले व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल कोण होते?
✅ Updated recently
बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज होता. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला वायसराय होता.