भारताचे पाचवे पंतप्रधान कोण?
✅ Updated recently
चौधरी चरण सिंग (1979-80): चौधरी चरण सिंग हे भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून निवडले गेले.