भारताचे मूळ निवासी कोण होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पू. या वेळी भारतात आर्य नामक लोक बाहेरून आले, त्यावेळी भारतात मूळ निवासी असलेला द्रविडीय लोकांना त्यांनी हळूहळू आपले गुलाम बनवले,आणि आपला वरचष्मा भारतावर प्रस्थापित केला. आर्य लोकांचा वंश द्रविड लोकांपेक्षा वेगळा होता,त्यांची भाषा देखील वेगळी होती .