भारतातील राजस्थान राज्याचा ३/५ भाग तसेच गुजरात व हरियाणातला काही प्रदेश या वाळवंटाने व्यापला आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांताचा पूर्व भाग (थरपरकार जिल्हा) व पंजाब प्रांताचा दक्षिणेकडचा काही भाग थरमध्ये येतो.