भारताचे शेजारी देश त्यांची दिशा कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताची भूभाग सीमा 15106.7 किमी आहे. भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी 7516.6 किमी आहे. भारताची सीमा अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन, भूतान, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका या सात देशांशी सलग्न आहे