भारताच्या GDP मध्ये कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१९५१–८० मध्ये सेवा क्षेत्राचा विकास ४.५% इतक्या दराने होत होता. १९९१–२००० ह्या काळात सेवा क्षेत्राचा विकास ७.५% दराने झाला. भारताच्या वार्षिक सकल उत्पन्नामध्ये ह्या क्षेत्राचा सर्वात मोठा (५३.८%) वाटा आहे (२००५).