विंध्य प्रदेशाच्या दक्षिणेकडे असलेल्या प्रदेशास दक्षिण भारतहणतात. यात भारतातील तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू ही राज्ये आणि लक्षद्वीप व पॉंडिचेरी हे केंद्रशासित प्रदेश येतात.