भारताच्या दक्षिणेस कोणता देश आहे?
✅ Updated recently
भारताच्या वायव्येस पाकिस्तान व अफगाणिस्तान; उत्तरेस चीन, नेपाळ आणि भूतान; पूर्वेस ब्रम्हदेश व बांगला देश आणि दक्षिणेस श्रीलंका हे देश असून पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर व दक्षिणेस हिंदी महासागर आहे.