तिन्ही दलांचे प्रमुख: राष्ट्रपती हे भूदल, नौदल आणि वायू दलाचे प्रमुख आहे. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार ते युद्धाची घोषणा करू शकतात, तसेच युद्ध अंत देखील घोषित करण्याचा हक्क त्यांना आहे.