भारताच्या राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेत किती सदस्य नामनिर्देशित केले जातात?
✅ Updated recently
राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.