भारताच्या राष्ट्रपतींना प्रथम नागरिक का म्हटले जाते?
✅ Updated recently
भारताचे राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. राष्ट्रपती, भारतीय लष्करी दलाचे सरसेनापती देखील असतात. राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षपणे भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य; आणि राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य यांनी मिळून बनलेल्या निर्वाचक गणांच्या सदस्यांकडून केली जाते.